Saturday, 5 March 2022

Schedule of AIR Marathi (Asmita)

AIR Marathi | AIR Maharashtra 
AIR Mumbai Asmita
आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी

05:25 am
05:30 am
06:00 am
06:10 am
06:15 am
06:40 am कृषीवाणी
06:45 am आरोग्यम् धनसंपदा
06:50 am परिसर
07:00 am ऐसी अक्षरे रसिके
07:15 am प्रादेशिक बातम्या - AIR Pune
07:25 am एक भारत श्रेष्ठ भारत
08:00 am हिंदी बातम्या - AIR Delhi
08:30 am भावधारा - सुगम संगीत
08:45 am प्रायोजित कार्यक्रम - चिंतन हाच चिंतामणी
09:00 am भावधारा - सुगम संगीत
09:20 am
09:30 am नादब्रह्म - शास्त्रीय संगीत
10:00 am गीतबहार - चित्रपट संगीत
10:10 am कोरोना बातमीपत्र - AIR Pune
10:20 am स्वातंत्र्याचा प्रवास -
10:30 am भावधारा - सुगम संगीत
11:00 am
11:10 am गाता रहे मेरा दिल
11:30 am नादब्रह्म - शास्त्रीय संगीत
12:00 pm वनिता मंडळ
01:00 pm हिंदी चित्रपट संगीत (Sun)
01:30 pm राष्ट्रीय बातम्या - AIR Pune
01:40 pm जिल्हा वार्तापत्र - AIR Regional
01:55 pm कृषीवाणी
02:00 pm नादब्रह्म - शास्त्रीय संगीत
02:30 pm

AIR Marathi DTH
03:00 pm
03:15 pm
03:30 pm
04:00 pm
04:30 pm

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी
सायंकालीन सभा
05:00 pm ठळक घडामोडी
05.02 pm नादब्रह्म - शास्त्रीय संगीत
05:30 pm युववाणी (Sun) 
06:00 pm
06:05 pm प्रायोजित कार्यक्रम
06:45 pm हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज,
कार्यक्रमांची रुपरेषा
07:00 pm प्रादेशिक बातम्या - AIR Mumbai
07:15 pm
- वृत्तविशेष (Sat)
- साप्ताहिक विधिमंडळ समालोचन (Sun)
07:30 pm 
- माझं आवार माझं शिवार (Mon-Sat) 
- #AIRNext (Sun)
08:00 pm हिंदी बातमीपत्र- AIR Delhi
08:30 pm
-
- Dial in : स्वर संवाद (Sun)
09:00 pm भावधारा - सुगम संगीत
09:15 pm राष्ट्रीय बातम्या - AIR Delhi
09:30 pm 
- अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम (Sat-Sun)
11:00 pm आपली आवड (Sat-Sun)
11:30 pm
last updated on 05/03/2022

Monday, 22 February 2021

॥ श्री देव काजरोबा जत्रोत्सव, कवठणी ॥

     आज दि. 22 फेब्रुवारी 2021 कवठणी येथील "श्री देव काजरोबा जत्रोत्सव". ही जत्रा माघ शुक्ल दशमी ला साजरी केली जाते.

     श्री देव काजरोबाचा वास काजर्‍याच्या झाडावर असल्यामुळे हे देवस्थान काजरोबा म्हणून ओळखले जाते (काजरा - Strychnos nux-vomica).

     श्री देव काजरोबा हे जागृत देवस्थान आहे. देवाला बोललेला नवस पूर्ण झाला की भाविक जत्रेला केळ्यांचा घड बांधून नवस फेडतात. त्यामुळे ही जत्रा "घडांची जत्रा" म्हणून प्रसिद्ध आहे. रात्री या घडांचा लिलाव घातला जातो. त्यानंतर पार्सेकर दशावतार यांचा नाट्यप्रयोग होतो. नाटकादरम्यान कुडीवर वारे (अवसार) उभे राहते. अवसारी देव देवळाजवळील तलावात आंघोळ करुन देवळात येतो व एका दशावतार्‍याच्या हातात घडांच्या लिलावातून जमलेल्या पैश्यांतील पोसाभर रक्कम देतो.

     केळ्यांच्या घडांची जत्रा ही खूप कल्पक परंपरा आहे. या परंपरेच्या कारणाने केळ्याच्या "सोनयाळ", "मनयाळ" सारख्या स्थानिक जातींची शेती होते व या स्थानिक वाणांचे संवर्धन केले जाते. सोनयाळ व मनयाळ या तळकोकणातील केळ्यांच्या दोन स्थानिक जाती आहेत. सोनयाळ ही मनयाळ पेक्षा सरस मानली जाते. दोन्ही जातींची केळी लहानच असतात. सोनयाळ केळी जरा बारीक पण चवीला मधूर गोड तर मनयाळ केळी जरा फुगीर व मध्यम गोड असतात. 

     श्री देव काजरोबाच्याच शेजारी श्री देवी माऊली व श्री देव रवळनाथ यांची मंदिरे आहेत. तसेच श्री गणेश मंदिर व गावातील इतर देव इथेच आसनस्थ आहेत.

      कवठणी हे सावंतवाडी तालुक्यात तेरेखोल नदीच्या काठी वसलेले गाव. हे गाव महाराष्ट्र-गोवा सीमेवर पडते. सातार्डा व किनळे या दोन गावांच्या मध्ये कवठणी गाव आहे.

- नितीन कवठणकर

Saturday, 9 May 2020

Barringtonia acutangula (Lecythidaceae)

तीवर | Freshwater Mangrove
Barringtonia acutangula (L.) Gaertn. (Lecythidaceae)

Barringtonia : Daines Barrington - English Naturalist
acutangula : Sharp-edged - Fruits

Distribution :- Tropical Asia
Habitat :- Banks of rivers & wetlands
Habit :- Deciduous tree
Stem :- Rough, dark-brown
Leaves :- Alternate; Simple; Oblanceolate
Flowering :- March-May
Flowers :- Bisexual; Night-blooming; Fragrant; Pendulous racemes; 4-merous; 4-petals, Pinkish-green; Many-stamens, Filaments-red, Anther-yellow
Fruits :- Berry, fibrous, quadrangular, oblong; 1-seeded
Propagation :- Seeds, Cuttings
Uses :- Fencing
Larval Host :- Grey Count

#FloraofSindhudurg #NK




Wednesday, 6 May 2020

Mecardonia procumbens (Plantaginaceae)

मकरदाना | Baby Jump-Up
Mecardonia procumbens (Plantaginaceae)
मेकार्डोनिया प्रोकम्बन्स (प्लॅन्टाजिनॅसी)

Mecardonia : named after Antonio de-Meca-y-Cardona - Spanish patron of botany
procumbens : prostrating - habit

Distribution :- Native of Tropical America; naturalised in India
Habitat :- Wasteland
Habit :- Prostrate herb
Leaves :- Ovate-lanceolate, serrated margin
Flowering :- October to December
Flowers :- Axillary; Solitary; Bilipped, 5-lobed (1(=2)+3), Yellow with reddish lines; 3-Bracts, green
Fruits :- Many-seeded capsule with persistent bracts
Propagation :- Seeds
Uses :- Weed

#FloraofSindhudurg #NK





Tuesday, 5 May 2020

Naregamia alata (Meliaceae)

पित्तमारी | Goanese Ipecac
Naregamia alata (Meliaceae)

Naregamia : Nilanarakam - Malayalam name
alata : Winged - Petiole

Distribution :- Endemic to Western peninsular India
Habitat :- Forest
Habit :- Small shrub
Leaves :- 3-leaflets; Winged petiole
Flowering :- Mansoon
Flowers :- Solitary; 5-petals, White; Cylindrical staminal tube, Whitish-yellow; 10-stamens
Fruits :- 3-cornered, 3-valved capsule; 6-seeded (2×3)
Propagation :- Seeds
Uses :- Folk medicine

#FloraofSindhudurg #NK